How to use VEGGIE BAG
- ◈ भाजी/फळे/फुले स्वच्छ धुऊन, निवडून व्हेजी बॅगमध्ये ठेवा.
- ◈ व्हेजी बॅगची चैन नीट बंद करा.
- ◈ भाजी भरलेली बॅग फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल त्यावेळी भाजी काढून घेऊन चेन पुन्हा बंद करा.
- ◈ बॅग्समधील भीजी वापरून संपल्यानंतर बॅग्स उलटी करून साबणाने आणि स्वच्छ पाण्याने धुवा, नंतर बॅग्स कोरड्या करा.
- ◈ बॅग्स पूर्ण वाळल्यानंतर पुन्हा बॅग्समध्ये भाजी भरून फ्रीजमध्ये ठेवा.